शेतकरी सामुदायाला हवामानावर आधारित एस.एम.एस. द्वारे माहिती देण्यासाठी भारत मौसम विद्न्यन विभाग आणि शेती मंत्रालय यांनी मिळून एक पद्धत विकसित केली आहे. ही सेवा घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर सहित पिकांची नोंदणी करण्याची विनंती केली आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या विशिष्ट पिकासाठी प्रत्येक आठवड्यातून दोनदा शेती क्रियांच्याबरोबर अंतिम हवामान घटनासाठी एस.एम.एस. येतील.
शेतकऱ्यांनी नोंदणी फॉर्म खाली दिलेल्या माहितीप्रमाणे भरावा ही विनंती.

१) ७, ८ किंवा ९ आकड्याने सुरु होणारा मोबाइल नंबर निवडा.

२) ड्रॉप डाउन मेनूचा उपयोग करून राज्य, जिल्हा आणि तालुका निवडा.

३) ड्रॉप डाउन मेनूचा उपयोग करून पिकाचे नाव निवडा. कमीतकमी एका पिकाची निवड करावी लागेल.

४) इमेज टेक्स्ट इंटर करून सेव दाबा.

५) नोंदणी पूर्ण झाली अशी स्क्रीन वर माहिती येईल.

६) नोंदणी साठी येथे क्लिक करा. क्लिक करा.